RBI Bank Ban

रिझर्व्ह बँकेने बंदी घातलेल्या पाच सहकारी बँकांमध्ये अकलूज-महाराष्ट्र (Shankarrao Mohite Patil Sahakari Bank), एचसीबीएल सहकारी बँक, लखनौ (HCBL Co-operative Bank), आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद (Adarsh Mahila Nagari Sahakari Bank Maryadit), शिमशा. सहकारी बँक नियामठा मद्दूर-कर्नाटक (Shimsha Sahakara Bank Niyamitha), उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा-आंध्र प्रदेश (Uravakonda Co-operative Town Bank Ltd) आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, या बँकांचा समावेश आहे RBI Bank Ban.