- शेवटी दिलेली वेबसाईट ओपन केल्यानंतर पॅन नंबर, आधार नंबर, रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि नाव इत्यादी माहिती द्यावी लागेल.
- आता तुम्हाला Validate हा पर्याय सिलेक्ट करावा लागेल.
- यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल.
- ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर आधार व पॅन कार्ड लिंक होईल.
- जर तुमचे आधार कार्ड व पॅन कार्ड आधीपासूनच लिंक असल्यास तुम्हाला एक मेसेज दिसेल. ज्यात कागदपत्रं लिंक असल्याचे सांगितले जाईल.
- तसेच, तुम्ही आधीच आधार कार्ड व पॅन लिंक करण्याची रिक्वेस्ट केली असल्यास उजव्या बाजूला दिलेल्या Link Aadhaar Status वर क्लिक करून माहिती पाहू शकता.
- यानंतर आधार व पॅन नंबर देवून View Link Aadhaar Status वर क्लिक करा. या प्रोसेसनंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.