Krushi Yantikikaran Yojana 2023

यामध्ये सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे लाभार्थी येणार आहेत मित्रांनो सर्वसाधारण घटकासाठी केंद्र शासनाचा जो हिस्सा आहे इथं 65 कोटी 72 लाख रुपये असणारे राज्याच्या हिसात 43 कोटी 41 लाख रुपये एकूण जो आहे 109 कोटी 13 लाख रुपये असणारे अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यासाठी 12 कोटी 41 लाख केंद्राचा हिस्सा 827 कोटी राज्याचा हिसा आणि या ठिकाणी 20 कोटी 69 लाख एकूण या ठिकाणी देण्यात आले अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी नऊ लाख दहा हजार रुपये केंद्र शासनाचे असणारे राज्य शासनाच्या सहा लाख सात हजार एकूण या ठिकाणी 15 कोटी 17 लाख रुपये देण्यात आलेले आहेत.

दोन्हीही निधी मिळून 145 कोटी रुपयांची असणाऱ्या सदर योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती जमाती महिला अल्प अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 50% किंवा वरील रक्कम आहे एकशे म्हणजे एक लाख 25 हजार यापैकी जे कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी चाळीस टक्के किंवा एक लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते याप्रमाणे अनुदान देण्यात येत आहे मित्रांनो सदर वार्षिक कृती आराखड्यामधील पीक निहाय तसेच घटक उपघटक न्याय मंजूर आर्थिक भौतिक लक्षात वितरण सोबतच्या परिक्ष परिशिष्ट मध्ये सुद्धा ते दाखवण्यात आलेले आता या ठिकाणी ही जी निधी आहे लाभार्थ्यांच्या खात्यावरती विक्रीत केले जाणारे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे अनेक लाभार्थी कृषी यांत्रिकीकरणाची वाट पाहत होते अखेर शासन निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे .

राज्य शासनाचा हिस्सा आणि केंद्र शासनाचा हिस्सा जो आहे 145 कोटी रुपयांचा असणारे यामध्ये जे लाभार्थी पात्र होणारे जे लाभार्थी महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज करतील अर्ज मध्ये पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती आधार संलग्न असणाऱ्या जे काही बँक खाता आहे त्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणारे जर तुम्ही कृषी यांत्रिकीकरणासाठी अर्ज केला असेल तर मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे अनेक लाभार्थी कृषी यांत्रिकीकरणाची वाट पाहत होते ट्रॅक्टरचे मळणी यंत्र असेल किंवा या व्यतिरिक्त रोटावेटर असेल किंवा अनेक विविध या ठिकाणी परिशिष्ट मध्ये दाखवण्यात आलेले आहेत.